लेखिका, कवयित्री , संपादिका मधुवंती सप्रे यांची प्रत्यक्ष भेट

 

लेखिका , कवयित्री संपादिका मधुवंती सप्रे यांची प्रत्यक्ष भेट व त्यांनी प्रेमाखातर भेट दिलेला त्यांचा कवितासंग्रह ‘ऋतुमंजिरी’😊
त्यांनी आग्रहाने घरी बोलावल्यामुळे त्यांचे आदरातिथ्य स्वीकारण्याचा व त्यांच्याशी चर्चा करत उत्तम मार्गदर्शन घेण्याचा योग आला.🙌😊

 

‘ अक्षरगंध ‘ या दिवाळी अंकात ( संपादक – मधुवंती सप्रे )छापून आलेली माझी ही कविता…☺😌
बऱ्याच जणांनी सुचल्यावर यावर्षी प्रथमच दिवाळी अंकांना कविता पाठवल्या व त्यातल्या काही दिवाळी अंकांनी त्या स्वीकारल्याही…! ‘ अक्षरगंध ‘ हा त्यांपैकीच एक ! स्वतः एक उत्तम मराठी लेखिका व कवयित्री असलेल्या , ज्यांची अनेक पुस्तके मराठीत प्रकाशित झाली आहेत , अशा मधुवंती सप्रे यांनी संपादित केलेल्या , अनेक प्रसिद्ध व्यक्तींवरील तसेच उत्तमोत्तम लेखकांच्या लेखांनी सजलेल्या दिवाळी अंकात माझी कविता छापून येणे हे भाग्यच !😌
तुम्हा वाचकांचे रसिकांचे प्रेम असेच सदैव राहो !!

अशाच माझ्या कविता वाचण्यासाठी कृपया माझा हा  ‘प्रतिबिंब’ नावाचा मराठी ब्लॉग फॉलो करा.

धन्यवाद !🙏

Blog at WordPress.com.

Up ↑